पान:महाराष्ट्र भामिनिविलास.pdf/169

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विक्रीस तयार. कै. ती. गणेशशास्त्रीलेलेकृत कांही ग्रंथ. १. अमरुशतक-मराठी पद्यात्मक भाषान्तर; किं... २. शिवाजीचरित्र-दक्षिणाप्राइज कमिटीने पहिल्या प्रतीचे बक्षिस दिलेले मराठी काव्य; किं. एक रुपया. ३. तीर्थयात्राप्रबंध-मराठी गद्य ग्रंथ. हा कै० श्री० अण्णासाहेब विंचूरकर यांच्या उदार आश्रयाने प्रसिद्ध झाला असून यांत उत्तर व दक्षिण हिंदुस्थानांतील सर्व प्रमखाथै व क्षेत्रे यांचे प्राचीन व अर्वाचीन वर्णन आहे. शिवाय प्रत्येक क्षेत्री कर्तव्य जो विधि त्याचेही यांत संक्षेपानें निरूपण केले आहे. भाविक हिंदु गृहस्थांनी हा ग्रंथ संग्रहाला ठेवण्यासाखा असून प्रत्येक हिंदु गृहस्थार्ने एकदा तरी वाचण्यासारखा आहे. कि. एक रुपया. स्वकृत ग्रंथ. १. मेघदूताचें समवृत्त मराठी भाषांतर डे० व्ह० ट्रा० सोसायटीने बक्षिस दिलेलें. किं. ०६ आणे. २. पयमंजरी विविध विषयांवर मराठी कविता... व्ह ० ट्रा० सोसायटीने वाक्षिस दिलेले पुस्तक.किं. ८८ आणे. ३. महाराष्ट्र भामिनीविलास-जगन्नाथपंडितरुतभामिनीविलासाचे मराठी पद्यात्मक भाषांतर किं. १२ ८. हं. निराळे पडेल. सदरील पुस्तके मिळण्याचा पत्ता: लक्ष्मण गणेशशास्त्री लेले, सदाशिव पेठ, घ. नं. ७८२. पुणे.