Jump to content

पान:महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल.pdf/२६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवा इतिहास नेहमीच धक्का देणारा असतो. असे असले तरी नवा इतिहासच समाजाला दुरुस्तही करत असतो. सयाजीरावांच्या निमित्ताने आपला हा ‘गाळलेला’ इतिहास शोधून जोडण्याची प्रेरणा नव्या पिढीने घेऊन, प्रसगं ी किंमत मोजण्याची तयारी

ठे वून, शोधण्याची आणि मांडण्याची आज नितांत गरज आहे.

महाराजा सयाजीराव आणि हिंदू कोड बिल / २६