पान:महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन.pdf/२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

परंपरेच्या केंद्रस्थानी आले असते तर भारतात प्रबोधनाचे खरे 'सुवर्ण युग' अवतरले असते. आजच्या भारतात प्रबोधनाच्या क्षेत्रात निर्माण झालेली प्रचंड कोंडी तसेच प्रागतिक विचाराची घुसमट विचारात घेता महाराजांचा हा दृष्टीकोण आजच्या आपल्या कोंडीवरचा ठोस 'उतारा' आहे.

●●●
महाराजा सयाजीराव आणि संस्कृत भाषा संवर्धन / २३