मिळाला होता. “श्री. म. सयाजीराव गायकवाड राज्य बडोदे यांच्या खास आश्रयाखालील " अशी अक्षरे गंधर्व कंपनीच्या जाहिरातीवर आणि कागद-लिफाफ्यावर झळकू लागली होती.