पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

११८. रामचंद्र सदाशिव सूर्यवंशी - कोल्हापूर संस्थानात इन्स्पेक्टर
११९. नारायण केशव ढमढेरे - मामलेदार
१२०. बाबाजी लक्ष्मण पाटील - कोल्हापूर संस्थानात मामलेदार
१२१. बळवंतराव मिनाजी कांग्रळकर - कोल्हापूर संस्था अधिकारी
१२२. कृष्णराव आनंदराव पवार - सब रजिस्टार
१२३. रामराव जोतीराव शिंदे - देवास येथील मार्तंड विजय पत्राचे संपादक व मराठा शिक्षण परिषदेचे प्रचारक
१२४. दत्तात्रय बंडोबा भोसले - कोल्हापूर संस्थानातील शुगर फॅक्टरीत नोकरी
१२५. हणमंत परशुराम सूर्यवंशी - धारवाड येथे शाहू छत्रपती मराठा बोर्डिंगच्या स्थापनेत सहभाग
१२६. दत्तात्रय हरी पवार - वकिली
१२७. पुरषोत्तम यशवंत फडतरे - मुधोळ संस्थानात नोकरी.
१२८. डॉ. नानासाहेब रामजी तावडे - विज्ञान संशोधक
१२९. विष्णू महादेव राणे- मुंबई महानगर शाळेत सुपरवायझर

१३०. दगडू बापुजी शिंदे - सिनियर देवास हायस्कूलमध्ये शिक्षण

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४२