पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

९७. रामचंद्र शिवाजी सुर्वे - राजाराम हायस्कूल व बी. टी. कॉलेज कोल्हापूर येथे शिक्षण
९८. सीताराम रामजी तावडे - पुणे ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन चे प्राचार्य, डे. मराठा ए. असोसिएशनचे सचिव
९९. नारायण तुकाराम भोसले - पोलीस सब इन्स्पेक्टर
१००. बापूसाहेब नागोजी सरदेसाई - कोल्हापूर संस्थानात हुजूर ट्रेझरी ऑफिसर व दफ्तरदार
१०१. बाबुराव सखाराम नलवडे - पोलीस सब इन्स्पेक्टर
१०२. गोविंद बापुजी शिंदे - मामलेदार
१०३. बाळकृष्ण गणपत सावंत - बडोदा संस्थानात खासगी खात्यात चिटणीस
१०४. बाळकृष्ण गोपाळ विचारे - मुंबई सचिवालयात नोकरी
१०५. लक्ष्मण देवजी सुर्वे - चिमणाबाई हायस्कूल बडोदा येथे शिक्षण
१०६. नारायण कृष्णराव भोसले - ग्वाल्हेर संस्थानात एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर

१०७. रामचंद्र धर्माजी शिंदे - नाशिक येथे वकिली व ब्राह्मणेत्तर पक्षाचे कार्य

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ४०