पान:महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७५. दौलतराम रामचंद्र महाडिक - कोल्हापूर संस्थानात इंजिनिअरींग खात्यात नोकरी
७६. रामचंद्र सदाशिव परब - बडोदा लष्करात कॅप्टन
७७ राजाराम गोविंदराव शिंदे - कोल्हापूर संस्थानात शिक्षणाअधिकारी
७८. रामचंद्र लक्ष्मण मोरे - वऱ्हाड प्रांतात नायब तहसीलदार
७९. रामचंद्र शामराव माने पाटील - बडोदा संस्थानचे अधिकारी, डे. मराठा ए. असोसिएशनचे सचिव व अध्यक्ष
८०. सोपान नामाजी कुऱ्हाडे - सोलापूर जिल्हा लो. बोर्डाचे मुख्याधिकारी, बार्शीचे मामलेदार
८१. शिवराम सखाराम शिर्के - पूर्व खानदेश लोकल बोर्डाचे प्रशासन अधिकारी
८२. अनंत शिवाजीराव चव्हाण - मराठा शिक्षण परिषदेच्या व्यवस्थापन व शिष्यवृत्ती समितीचे सदस्य
८३. जगन्नाथ शिवराम राणे- मुंबई प्रांत सी.आय.डी चे इन्स्पेक्टर
८४. वामन गोविंद तोडमल - नगर जिल्हा स्कूल बोर्डाचे सुपरवायझर

८५. सदाशिव लक्ष्मण बेनाडीकर - शाहू महाराजांनी स्थापन केलेल्या क्षात्रजगद्गुरुपीठाचे पहिले जगद्गुरू

महाराजा सयाजीराव आणि गंगारामभाऊ म्हस्के / ३८