पान:महमद पैगंबर.djvu/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०४ पाकिस्तानचे संकट सान्निध्य, दिल्ली-पंजाबचा शेजार इत्यादि मुद्यांचा विचार केला व या प्रांतांत मुसलमानांकडून हिंदूंच्या कुरापती किती वारंवार काढल्या गेल्या आहेत याचे स्मरण ठेवले म्हणजे हिंदुसंघटनेच्या कार्याचा मारा या प्रांतांत विशेषतः करणे कां अवश्य आहे, हैं। चाणाक्ष हिंदूंना सहज समजेल. . १०, पंजाब पंजाब प्रांताचे क्षेत्रफळ ९१,९१९ चौरस मैल असून १९३१च्या शिरगणतीप्रमाणे तेथील लोकसंख्या २,३५,८०,५२० आहे. त्यांत मुसलमान १,३३,०२,९९१ म्हणजे सुमारे शेकडा ५६५ आहेत. १९२१च्या शिरगणतीप्रमाणे लोकसंख्या २ कोटी ५ लक्ष होती.त्यांत १ कोटी १५लक्ष मुसलमान होते, ६५ लक्ष हिंदु होते व २५ लक्ष शीख होते. १९३१च्या शिरगणतीप्रमाणे येथील हिची लोकसंख्या ७१,६३,१६४ असून त्यांतली ३१,७१,००४ इतकी हिंदुवस्ती अंबाला, कांग्रा व होशियापूर जिल्हा या भागांत आहे.* यांतला अंबाला विभाग दुष्काळपीडित म्हणून प्रसिद्ध आहे. पंजाबच्या खालसा हद्दीतील शिखांची लोकसंख्या ३०,६४,१४४ आहे. ही वस्ती होशियारपूर, लुधियाना, जालंदर, फिरोजपूर, अमृतसर व गुरुदासपूर या जिल्ह्यांत विशेष एकवटलेली आहे. या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ व त्यांपैकी प्रत्येकांतली हिंदू, शीख व मुसलमान यांची वस्ती यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे. . क्षेत्रफळ जिल्हा चौरस मैल हिंदु मुसलमान शीख । | एकूण होशियापूर १,२०१ २,६२,६६४ ९३,११९ ८२,८५७४,३८,६४० लुधियाना । । १,३९६ ८३,४२६२,३५,६९०३,१२,८२९६,३१,९४५ जालंदर । ५८८ | ६८,९८९१,२६,३६८१,३०,७९१३,२६,१४८ । फिरोजपूर १,५३९ । ४२,८९६१,४७,९१०/२,३५,४२०४,२६,२२६ . अमृतसर | १,१४३ |१,३१,५६९४,०६,५०७|३,४४,३७१८,८२,४४७ गुरुदासपुर। ४१,०८८ ९८,७७८ ६२,४१५/२,०२,२८१ *Confederacy of India by 4 Punjabi, p. 252, p. 269. ४९७ • : 3। p, 181,. " - p. 182,