Jump to content

पान:महन्मणिमाला.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

O मुंबई इलाख्यातील सरकारी विद्याशाळाखातें. महन्मणिमाला म्हणजे थोर पुरुषांची चरित्रे. हैं पुस्तक, विनायक कोंडदेव ओक ह्यांनी केले. शुद्ध करून वाढविलेली आवृत्ति दुसरी - १००० प्रती. ह्या पुस्तकाची मालकी सन १८६७ च्या २५ व्या आक्टाप्रमाणे नॉदिली असे. ०० मुंबई : गव्हर्नमेंट सेंट्रल बुक डीपो. सन १८८९. ह्या पुस्तकासंबंधाने सर्व अधिकार सरकाराने स्वाधीन ठेविले आहेत. किंमत एक रुपया. 0