पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/21

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एप्रिल ते लाहोर. जून. रजपुताना, जुलै ते माळवा, आक्टोबर. खानदेश, सार्वजनिक या नोव्हेंबर, खेड, (पुणे) डिसेंबर. १७५९ जानेवारी ते .. नोव्हवर.. डिसेंबर. पेडगांव. १७६० जानेवारी ते मे. उदगीर. जून ते सलाबताचें राज्य, नोव्हेंबर. पुणे. डिसेंबर. वन्हाड. १७६१ जानेवारी व-हाड, ते मार्च. गोदातीर. एप्रिल ते पुणे. आक्टोबर. पुण. स्पष्टीकरण. १ बाळाजी बाजीराव, २ सदाशिव चिमणाजी, ३ रघुनाथरावदादा, ४ विश्वासराव, ५ जयाप्पा, ६ दत्ताजी, ७ जनकोजी, ८ मल्हारराव, ९ विठ्ठल शिवदेव, १० नारो शंकर, ११ साबाजी शिंदे, १२ गोविंदपंत बुंदेले, १३ गणेश संभाजी, १४ गोपाळराव गणेश, १५ गोपाळराव बापूजी, १६ अंताजी माणकेश्वर, १७ यशवंतराव पवार, १८ सदाशिव रामचंद्र, १९ गोविंद हरी, २० गोपाळराव गोविंद, २१ बळवंतराव मेहेंदळे, २२ महादाजी अंबाजी, २३ इभ्राईमखान गारदी, २४ रघोजी भोसले, २५ जानोजी भोसले, २६ मुधोजी भोसले, २७ सानाजी आंग्रे, २८ राघोजी आंग्रे, २ ९ त्रिंबकराव विश्वनाथमामा, ३० नाना पुरंधरे, ३१ दमाजी गायकवाड, ३२ कोन्हेर त्रिंबक एकबोटे, ३३ केदारजी गायकवाड, ३४ बापूजी खंडेराव चिटणीस, ३५ वामोरीचे नागोराम, ३६ समशेरबहाद्दर व ३७ रघोजी करांडे हे इतके लोक उत्तम सेनापति होते. ह्यांपैकी प्रत्येकानें निरनिराळ्या वेळी स्वतंत्र सैन्याचे आधिपत्य घेऊन मोहिमा सर केल्या आहेत. तेव्हां त्या