पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७६० जानेवारी ते दिल्ली, दत्ताजी अवदालीशी लडतो. दत्ताजीचा मृत्यु. । भरतपूर, होळकर व जनकोजी अवदालाशी लढतात व एप्रिल. सबलगड. एप्रिलांत अबदाली यमुनेच्या पलीकडे जातो व सरदार अलीकडे जातात. मे ते पानिपतची मोहीम. डिसेंबर. १७६१ जानेवारी. पानिपत. जनकोजीचा मृत्यु. फेब्रुवारी. होळकर पानिपताहून माळब्यांत येतो. तक्ता तिसरा. रघुनाथरावाच्या १७५० पासून १७६१ पर्यंतच्या हालचालींचा तक्ता. १७४९ डिसेंबर सातारा. १७५० जानेवारी ते खानदेश, जून. गुजराथ. NERAL LIB:7077 GENED सार्वजनिक बनाना खेड, (जुगे.) खानदेश. १७५१ नोव्हेंबर. डिसेंबर. जानेवारी ते जून. जुलै ते आगस्ट. गुजराथ. सेप्टेंबर, खानदेश. आक्टोबर. नोव्हेंबर, डिसेंबर. जुन्नर. कुकडी नदी. कोरेगांव. १७५२ जानेवारी ते व खानदेश. बागलाण. व-हाड. जून. जुलै ते नोव्हेंबर. भालकीची मोहीम. सलाबतजंगाचे राज्य. अवरंगाबाद. डिसेंबर. खानदेश. जानेवारी ते जून, गुजराथ. पेटलाद. अमदाबाद. १७५३