पान:मराठ्यांच्या इतिहासाची साधनें.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

E स्वामीची पत्रे पावती करून आज्ञेप्रमाणे सविस्तर स्नेहाच्या अभिवृद्धीचा अई निवेदन केला. त्याचे उत्तर प्रत्योत्तर उभयतांपासून घ्यावें तो हा मजका दरम्यान आला. यास्तव विनंतिपत्री लिहिणे लागला. हे वर्तमान राजश्री वगाजीपंत वकील येथे आले आहेत त्यांणी व त्यांचे पुत्रांहीं सविस्तर लिहिलेच असेल. राजाजी व नसीरजंग या उभयेतांपासून उत्तर प्रत्योत्तरे दो चौ दिवसांत घेऊन मुफसल सेवेसी लिहितों. सेवेसी विदित होय हे विज्ञप्ती, [४] ॥श्री ॥ ७ सप्टेंबर १७५१ यादी नबाब सलाबतजंग याचे सरकारांत आज ता॥ निगादास्तशिवाय मनसबदार यवन व मराठे. फौज रिसाले नवनिगादास्त व कदीमी मिळोन, ६००० नि॥ नसीरजंग बहाद्दर २००० रिसाला मीरशमशुद्दीखान १५०० रिसाला अल्ली बक्षीसायेर आस्करखान १५०० रिसाला शेषाचार्य शिवाय ५०० रिसाला तुरशं म- बरकंदाज १००० हंमदखान २००० रिसाला याकुब मीरखान १००० रिसाला अकबरबेग पीसर तुरक तामानखान १५०० रिसाला मानखान १००० रिसाला हकीम महमद् अ. १५०० रिसाला खोजेशहा लीखान १५०० रिसाला फत्तेखान ६००० नि॥ अबदुल खैरखान १००० रिसाला सफीउल्लाखान १००० शहरी मीरगवासखान ५०० रिसाला नजर म॥ खान आले त्याबरोबर १००० मराठे जगताप व साळोंकी ५००० ब-हाणपुरी आहेत व बाबर वगरे जमातदार १५०० रिसाला मिरन पामाखान १७ नवीन ठेविलेले लोक, १८ जुने १९ नालाकं बरखंदाजं