विवेचन पान १५८ - १६०, विजापूर येथील बोलगुमज, मुल्क ई-मैदान, जुम्मामशीद वगैरेसंबंधी माहिती पान १६०-१६८; दक्षिणेतील मुसलमानी अमदानीतील मराठे सरदार घराण्यांची हकीकत पान १६९-१८६, फलटणच्या निंबाळकर घराण्याची हकीकत; पान १६९-१७४; मलवडीकर घाटगे घराण्याची हकीकत, पान १७४ - १७७; मोहिते घराण्याची हकीकत, २७७-१७८६ डफळे घराण्याची हकीकत; पान १७८; सवडकर -माने घराण्याची हकीकत, पान १७८०१८१ सांवतवाडीकर भोंसले घराण्याची हकीकत; पान १८० १८३, मोरे अर्फ धुळप घराण्याची हकीकत, पान १८३-१८४१ घोरपडे घराण्याची हकीकत; पान १८४०१८५९ महाडीक घराण्याची हकीकत; पान १८५ १८६ शिर्के घराण्याची हकीकत पान १८६, दक्षिणेतील मुसलमानी राज्यांच्या आजूबाजूच्या गुजराथ, माळवा व खानदेश, या मुसलमानी राज्यांची हकीकत; पान १८७ - २२१; गुजराथच्या मुसलमानी राज्याची हकीकत; पान १८७-२०६६ गुजराथच्या चतु:सिमा व त्या राज्याची व्याप्ती; तें राज्य मोंगली अमलाखाली जाते; पान १८७-१९०१ तेथील मोंगली सुभेदार मुज्फूरशाहा स्वतंत्र होऊन गुजराथचा पहिला राज्यकर्ता बनतो; त्यास प्रतिबंधांत ठेऊन त्याचा मुलगा तातार खान गादीवर येतो; त्याचा मृत्यू; त्याचा मुलगा अहंमदखान गादीवर येतो; आपला आजा मुज्कुशाहा यास विष देऊन ठार मारतो; अहंमदखान ऊर्फ अहंमदशाहा याची कारकीर्द सुरू होते; पान १९१; मुस्कूरशाहाची योग्यता; पान १९१--१९२; अहंमदशाहा अहमदाबाद हैं शहर वसवितो; व आपली राजधानी करतो; तो हिंदुधर्माचा - उच्छेद करण्याकरितां निरनिराळे उपाय अमलांत आणतो; पान १९३-१९४; त्याच्या न्यायप्रीयतेचें उदाहरण; पान १९४; मृत्यू; त्याचा मुलगा महंमदशाहा गादीवर येतो; • कारको विवेचन, त्याचा विषप्रयोगाने मृत्यू; पान १९४ - १९५ त्याचा मुलगा कुत्बशाहा गादीवर येतो; तो राणा कुंभ याचा पराभव करतो; मृत्यू; पान १९५ राणा संग याची हकीकत; पान १९५ - १९६ कुशाहानंतर त्याचा चुलतभाऊ दाऊदखान हा गादीवर येतो, त्याची नालायकी व पद्धष्टता; कुल्यूशाहाचा सावत्र भाऊ महमूद हा गादीवर येतो; पान १९६३ त्याच्या कारकीर्दीचे त्रोटक विवेचन, गुजराथच्या राज्याची गुजरात अहमदाबाद व काठेवाडांत जुनागड ऊर्फ मुस्तफाबाद, हीं दोन राजधानीची शहरे होतात; पान १९७ - १९९६ मृत्यु, महंमद- शाहानंतर त्याचा मुलगा मुञ्फरशाहा हा गादीवर येतो; पान १९९, तो इडरवर स्वारी करतो; भारमल्ल इडरच्या गादीवर स्थाईक होतो; मेवाडचा राणा संग हा सिरोही- पर्यंतच्या प्रदेशावर स्वारी करतो, मुज्करशाहाचा मृत्यू, पान १९९ – २००१ त्याचा
पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/२४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[९]