Jump to content

पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

Printed by D. G. Sadekar, at the Dhananjaya P. Press, and Published by D. B. Karkare, in his Lokmitra Office, House No. 698, at Khanopur, District-Belgaum. आभार प्रदर्शन. या भागास मी ज्या ज्या ग्रंथांचे आधार घेतले आहेत, त्या त्या सर्व ग्रंथकारांचा, ज्या ज्या अनेक स्नेह्यांनीं, व वाचनालयांनी मला आपल्या अनोल्य ग्रंथसंग्रहालयाचा उपयोग करण्याची, व आवश्यक र्ती पुस्तकें वापरण्यास जवळ ठेवण्याची परवानगी दिली त्यांचा, व ज्या इतर अनेक स्नेही व मराठ्यांच्या इतिहासाविषयीं अभिमान असणान्या मंडळींनी माझ्या अंगीकृत कार्यास उत्तेजन देऊन मला निरनिराळ्याप्रकारें उपयुक्त व उदार पणानें मदत केली, त्या त्या सर्वांचा मी अत्यंत आमारी आहे. ग्रंथकार.