पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भोसले घराण्याची वंशावळ. १) लक्ष्मणसिंह; चितोडचा महाराणा. (३) आर्संहजी चितोड वंशाचा संस्थापक (५) उदेपूरच्या वंशाचा (६) कच्छभूजच्या संस्थापक राज्याचा संस्थापक, (१०) नेपाळ वंशाचा संस्थापक. (२) सजनसिंह महाराणा ( सोंधवाडा येथे आला ) (९) भोंसाजी महाराणा; ( ८ ) सौंधवाड वंशाचा संस्थापक. (११) देवराजजी महाराणा (हा दक्षिणेत प्रथम आला. व याच्यापासून पुढे "भोसलें" हे उपनांव मिळालें. । (१२) नागपूर, शंभूमहादेव देऊळगांव, वावी, कोरळ, आणि मंजोर येथील , वंशाचा संस्थापक. i (४) दिलीपसिंहजी महाराणा. (७) ...सिंहजी महाराणा. (१३) इंद्रसेनजी महाराज । (१४) शुभकृष्णजी महाराज 1 (१५) रूपसिंहजी महाराज 1 (१६) भूमीजी महाराज 1 (१७) धापजी महाराज । (१८) बरहट्टजी महाराज । (१९) खेलोजी महाराज (२०) कणांसंहजी महाराज (२१) संभाजी महाराज (२२) बाबाजी ऊर्फ खळोजी राजे भोंसले जन्म इ. स. १५३३.