पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

डॉ. भास्कर व्यंकटराव गिरधारी प्राचार्य व मराठीचे नामवंत प्राध्यापक. पीएच. डी., एम. फील् पदवी मार्गदर्शक. समीक्षक, लेखक, प्रभावी वक्ते. महाभारता' वर महाराष्ट्रभर व्याख्याने. विविध विद्यापीठे, सार्वजनिक, सांस्कृतिक संस्थाकार्यात सहभाग. विविध शैक्षणिक व साहित्यिक मेळाव्यात महत्त्वाची पदे, सन्मान प्राप्त. शैक्षणिक, प्रशासकीय, वाङ्मयीन परिषदात शोधनिबंध वाचन. विविध पारितोषिके आणि पुरस्कार. आदिवासी साहित्य आणि संस्कृती चितन. मराठी नियतकालिकातून सातत्याने लेखन. आकाशवाणी, दूरदर्शनवर कार्यक्रम.