पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१.१६ प्राचार्य डॉ. भास्कर व्यं. गिरधारी यांच्या प्रकाशित साहित्याची सूची D अभिव्यक्ती (समीक्षालेखसंग्रह ) प्रस्तावना : तात्यासाहेब शिरवाडकर अनमोल प्रकाशन, पुणे / १९७७ आलेख (समीक्षा लेख संग्रह ) राधेय प्रकाशन, नागपूर / १९८१ बाहुल्या : एक आस्वाद (समीक्षा) अनमोल पुस्तकालय, पुणे / १९७६ मराठी 'शुद्ध' लेखनाचा मार्ग (व्याकरण) विभा प्रकाशन, नाशिक / १९८५ 1 मराठी साहित्यातील ययाती (समीक्षा) विभा प्रकाशन, नाशिक / १९८९ हरिभाऊंचे साप्ताहिक करमणूक विभा प्रकाशन, नाशिक / १९८९ आदिवासी विद्यार्थी मराठी कौशल्य सुधार विभा प्रकाशन, नाशिक / १९८९ कर्ण आणि मराठी प्रतिभा विभा प्रकाशन, नाशिक / १९८९