पान:मराठी साहित्यातील ययाती.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परिशिष्ट (इ) मराठी साहित्यात आढळणाऱ्या महाभारतातील महत्त्वाच्या विषयांची सूची ( पर्वाचे नाव प्रारंभी दिले असून कंसातील क्रमांक अध्याय निदर्शक आहेत )

  • आदिपर्व :-

पर्व संग्रह पर्व (२), दुष्यंत शकुंतला उपाख्यान ( ६८-७४), कचोपाख्यान (७५-७७), ययाती उपाख्यान (७७-८५), भीष्मकथा ( ९८ - १०६), विदुर (१०६. ११४, १४५), कर्ण जन्म वृत्त ( १११ ), कर्णाला राज्याभिषेक ( १३६ १३७), जवगृहदाह ( १४८), बकवध (१६४), द्रौपदी जन्मकथा ( १६६), द्रौपदी स्वयंवर (१८४-१९२), विदुराचे भाषण (२०५-२०६ ), सुंदोपसुंद कथा ( २०९ - २१२), सुभद्राहरण (२१९-२२१), कृष्णार्जुन युद्ध ( २२७ ), मयसभा वर्णन (२२८-२३४)

  • सभापर्व :-

जरासंध कथा ( १७-२४), शिशुपाल वध (४०-४५ ), द्रौपदी केशाकर्षण (६७-६९ )

  • वनपर्व :-

किरि वध (११), किरातार्जुन युद्ध ( ३९-४०), अर्जुन- उर्वशी _कथा (४५-४६), नलोपाख्यान (५२-७९), द्रौपदीहरण ( २६४-२७१) उपाख्यान (२९३ - २९९), कवच कुंडल हरण ( ३००-३१०), यक्ष प्रश्न : ( ३१३ )

  • विराटपर्व :-

अज्ञातवाप्रारंभ (१-१२), जीमूत बध ( २३ ), कीचक वध ( १४ - २४ ), कर्ण पलायन ( ५४-६४ ), उत्तरा विवाह ( ७२ ) ११४.