Jump to content

पान:मराठी लेखन-शुद्धी.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी लेखनशुद्धी





टीप : काही मराठी उपसर्ग

अ - अबोला, अनोळखी, अबोध, अक्रोध, अभाव, अकार्य, अनीती
अड - अडसर, अडमुठ्या
आड - आडवार, आडनाव, आडकाठी
अद - अदपाव, अदमुरे
अव - अवजड, अवघड, अवदसा
दु - दुष्काळ
नि - निकामा, निजोरी, निढळ, निकोप, निधड्या
निर - निर्गाठ, निर्धास्त, निष्काळजी, निर्धोक
पड - पडजीभ, पडसाद, पडछाया, पडताळा
 असे हे संस्कृत व्याकरणावर आधारित उपसर्ग आणि काही मराठी उपसर्ग शब्दा आधी जोडून भाषेमध्ये येतात.

■ ■ ■



४५...