या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मराठी भाषेचे
वाक्प्रचार, म्हणी, इत्यादि.
वाक्प्रचार, म्हणी, इत्यादि.
विद्याधर वामन भिडे बी. ए.
मराठी शब्दांचें उद्घाटन, मराठी म्हणींविषयीं चार शब्द, राघवीय-
परीवाह, काव्यकुसुमावलि, संस्कृत पद्यात्मक इसाबनीति,
निबंधलेखन आणि अनुवाद, इत्यादि पुस्तकांचे कर्ते
ह्यांनी रचिलें
तें
शंकर नरहर जोशी
ह्यांनी
"चित्रशाळा" स्टीम प्रेस, पुणे
येथें
छापून प्रसिद्ध केलें.

किंमत दीड रुपया.