पान:मराठी भाषेचा सरस्वतीकोश भाग 1-.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मराठी भाषेचा सरस्वतीकोश ( मराठी भाषेची उत्पत्ति ह्या विषयावर एक निबंध आणि अनेक परिशिष्टें यांसह ) हा कोश विद्याधर वामन भिडे (अनेक काव्यें, कादंबऱ्या, निबंध, इ० चे कर्ते) ह्यांनीं रचिला तो शंकर नरहर जोशी मॅनेजर, चित्रशाळा प्रेस, पुणे, ह्यांनी छापून प्रसिद्ध केला भाग पहिला आवृत्ति पहिली दोन्ही ] इ० स० १९३० [ सर्व हक्क प्रकाशकाचे स्वाधीन ] किंमत ८ रुपये [ भागांची