पान:मराठी कवींची बोधमणिमाला.pdf/88

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथ: कओव्या. साधु सवांगी चैतन्यघन । त्यांसी न भजतां धरी ध्यान । तें ध्यान नव्हे, परम विघ्न । अधःपतन ध्यानगवे ॥ ३६ ॥ उपेक्षोनि साधुसज्जन । जो साक्षेपें करी ध्यान । ध्यान नव्हे ते नागवण । आपणाआपण नाडिलें ॥ ३७॥ ध्यानगर्व न्याचे ठायीं। ज्ञानगवे जो उताणा पाहीं । विद्यागर्व मुसमुसे देहीं। तो नर पाहीं अधःपाती ॥ ३८ ॥ साधु सच्चिदानंद व्यक्ती । ध्यानाची काल्पनिक मूर्ती । साधु उपेक्षा ध्यानी प्रीती । ते अधःपाती ज्ञानगर्वे ॥ ३९ ॥ IPPORELATIOPHETANSFSP -मा. रामायण ISRTC 11 that वामन: वृक्ष फार लवती फलभारें । लोंबती जलद घेउनि नीरें। थोर गर्व न धरी विभवाचा । हा स्वभाव उपकारपराचा ॥ ४० ॥ कामको -नीतिशतक. का विपुल हृदय ज्यांचें, निर्मिले विश्व तीही; । निजशिरिहि परांहीं वाहिले सव पाहीं; ॥ तृणसम दिधलें हे विश्व जिंतून एकी;। कितिक असति भाक्ते ; गर्व कां क्षुद्र लोकी ? ॥४१॥ स्वर्गापासुनि शर्वमस्तक तटीं तेथूनियां भूधरी, ग्रावाग्राहुनि भूतळी उतरली ते स्वर्नदीसत्वरी; || गेली तेथुनि अर्णवाप्रति ; मदें ते वंद्यही कष्टली;। ... माट जे कां दुर्मद त्या अधःपतनता आहे बरी निर्मिली ॥ ४२ ॥ (MFPTP ग्यशतक. Six S55amal मारापंत:ोनिज गारगातिमा SIRN हातींचें वदित हटें जाते, मग चित्त फार हळहळतें | Tris मात वसुमतीविदारक फार कठिण दुःसह व्यसनहळ ते ॥ ४३ ॥