पान:मयाची माया.pdf/१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
मकरन्दांतून प्रसिद्ध झालेली कादंबरी.

{{center|मयाची माया.

( मुंबईतील एका सोनेरी टोळीची हकीकत)

लेखक भगवानदास. प्रकाशक नरहर नारायण पटवर्धन, मकरन्दकार्यालय, वाई. शक १८३३ मुद्रक - दामोदर लक्ष्मण लेले, मोदवृत्त प्रेस, बाई. किंमत आठ आणे.