हे पान प्रमाणित केलेले आहे.
विद्या खात्या करितां.
मधुमक्षिका
अथवा.
अनेक उपयुक्त व मनोरंजक विषयांचा संग्रह.
हें पुस्तक,
अनेक इंग्लिश ग्रंथांच्या आधारानें
विनायक कोंडदेव ओक
ह्यांनी तयार करून
मेहेरबान दक्षिणाप्रैज कमिटी ह्यांस
नजर केलें.
—— ♦ ——
मुंबई.
गव्हर्नमेंत सेन्त्रल बुक दिपो.
इसवी सन १८७१- शके १७९३.
हे पुस्तक सन १८६७ चा २५ प्रमाणे रजिस्टर केले असे.
किंमत १० आणे.