१३. राजाराम हरी गायकवाड यांचे 'महाराष्ट्र दैवत श्रीखंडोबा" (बेनाडीकर) हे दुर्मिळ पुस्तक मुळातून पहावे.
१४. महाराष्ट्र संस्कृतिकोश खंड २, पृ. ६१३
खंडोबाचे मुसलमान भक्त त्याला मल्लूखान म्हणत. औरंगजेबाने खंडोबाला अजमतखान ( = पवित्रपुरुष) हे नाव दिले होते.
१५. डॉ. तारा परांजपे : अनुबंध पृ. ५७ .
१६. डॉ. राममनोहर लोहिया : ललितलेणी, पृ. ७०
१७. D. D. Kosambi ! Myth and Reality , P.73,74
१८. भारतीय संस्कृतिकोश, खंड २, पृ. ९९-१००
टीप : दक्षिणेत द्रौपदीस आद्यशक्ती मानतात. करगा म्हणजे कलश. या कलशात ती शक्ती प्रतिष्ठित असते. तिचा हा उत्सव. चैत्र सप्तमीस हा सुरू होतो. पूजा करणारे पुरुष दहा दिवस व्रतस्थ राहून स्त्रीवेश धारण करून पूजा करतात. त्रयोदशीस द्रौपदीस मोगरीच्या कळ्यांनी सजवतात. ती पाच पांडवांच्या भेटीसाठी मिरवणुकीने निघते. पाच उत्सवमूर्ती द्रौपदीचे स्वागत करण्यासाठी पुढे येतात. दक्षिणेत द्रौपदीसह पाच पांडवांची मंदिरे ठिकठिकाणी आहेत. महाबलीपुरम्ची मंदिरे स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून प्रसिद्ध आहेत. हा उत्सव कर्नाटकातील सांस्कृतिक पर्व मानले जाते. ही आदिशक्ती द्रौपदी, महाराष्ट्रात येताना कोपीबाहेर (इळाआवसेत) ठेवली असेल का? करगा उत्सव सुफलताविधी आहे.
१९. प्रा. डॉ. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ.८०
२०. भारतीय संस्कृतिकोशः संपादक पं. महादेवशास्त्री जोशी, खंड १० पृ. १३-१५
२१. प्रा. डॉ. स. अं. डांगे : अश्वत्थाची पाने, पृ.८०
२२. डॉ. तारा भवाळकर : लोकसंचित, पृ. १९७, ९८