Jump to content

पान:भाषाशास्त्र.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ भाषाशां. अर्धीचा बोध होतो. मात्र, त्याचा अभिनिवेश योग्य रीतीने आणि जेथल्या तेथेच झाला पाहिजे. उदाहरणार्थ, गो तानी, या पदांचा अर्थ " मी तुला मारतो, " असा होतो. परंतु, नीता गो चा बोध " तूं मला मारतोस, " याशिवाय दुसरा होतच नाही. संश्लेष, किंवा प्रत्यय, हेच तुराणी भाषांचें मुख्य लक्षण होय. ज्याप्रमाणें आर्य व शमी कुटुं- तिचें लक्षण. बांतील भाषांत शब्दांस त्रिभक्ति लागते, त्याचप्रमाणे तुराणी भाषांत शब्दांस प्रत्यय लागतो. मात्र, भेद म्हणून इतकाच कीं, आर्य आणि शर्मा भाषांत, प्रायः मुळ धातूचे रूपान्तर होऊनच प्रत्यय लागतात. परंतु, तुराणी भाषेत तसे न होता, हे प्रत्यय मूळ धातूमच, जोड अथवा सांध्याप्रमाणे लागले जातात. उदाहरणार्थ, संस्कृतांतील "कृ" या बातूस क्रिया- पदाचे प्रत्यय लागतांना, त्याचे रूप बदलतें; पण तुर्की माषेतील " बकर " या धातूच्या मूळ रूपांत कांहीं एक फेरफार न होता, त्यालाच प्रत्यय प्रत्यक्ष जोडला जातो, जसें, संस्कृत. कृ= करणे. करोमि कुर्वः कुर्मः प्रथम पुरुषों एकवचन द्विवचन, अनेकवचन. करोषि. कुरुथः. कुरुथ. द्वितीय पुरुषों एकवचन द्वि० अ० करोति कुरुतः कुर्वन्ति तृतीय पुरुष एकवचन द्वि० अ० . लुर्की. बकर=मानणे. बकर-इम भी मानतो. बकर इझ. आम्ही मानतों. बकर-सिन. तूं मानतोस. प्र०पू०ए०व० प्र०प०अ०३० द्वि०५०९०१०