पान:भाषाशास्त्र.djvu/91

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

-- भाषाशास्त्र. ष्ट्रांचा जन्मही नव्हता अशा वेळी, आह्मी उन्नतीच्या उच्चकोटी प्रत पोहोंचलों होत, ही गोष्ट आम्हां हिंदूंच्या आकलन शक्तीची पूर्ण द्योतक होय; आणि हरएक प्रकारच्या शास्त्रान्वेषणांत व कलानिर्माणांत आमचे पूर्वज हे यच्चावत् प्राक्कालीन राष्ट्रांत श्रेष्ठ व अग्रेसर होते, याबद्दल आम्हांस अभिमान, कौतुक, व आनंद वाटावा, हे अगदी स्वाभाविक आहे. ऋग्वेदानन्तर बराच काळ लोटल्यावर, यास्क उद आमच्या प्राका- यास आला, व त्याने निरुक्त केले. लीन ऋपीनी भाषेची निरुक्त म्हणजे कठिण आणि दुर्बोध केलेली सेवा, अशा वेद शब्दांवरील टीका होय, व हिचा काल पाणिनीच्या अगोदरचा आहे, याविषयीं मुळींच शंका किंवा मतभेद नाही. पाणिनीचा काल इ० स० पूर्वी ३०० वर्षांवर असावा, असे वेवर प्रभृतींचे म्हणणे असून, डा. भांडारकरांच्या मते, तो इ० स० पूर्वी ७०० वर्षे, आणि पंडित सैत्यव्रत सामश्रमीच्या अभिप्रायाप्रमाणे, इ० स० पृ. २४०० वर्षे, असल्याचे होते. ह्या निरुक्तांत शब्दव्युत्पत्तिविषयक एक लक्षात ठेव | ण्यासारखा वादविवाद प्रथमारंभीच व त्यांच्या तुलनेने इतर सर्व र]ष्ट्रांचे अ असून, तो खचितच फार महत्वाचा | आहे. त्यावरून, आमच्या भरतखं - डांत फार प्राचीनकाळीसुद्धा, भाषाशास्त्रासंबंधी कशी व किती उदात्त चर्चा चालत असे, | १ History of Sanskrit Literature. ३ Early History of the Dekkan. 3 Inttroduction to Nirukta. ज्ञान,