0.29 - ७८ भाषाशास्त्र. षयी आमची कल्पना किती प्राचीन आहे, हे वाचकाच्या ध्यानात आल्यावांचून राहणार नाही. | ह्यावरून, वाग्देवीची धन्यता आमच्या आर्यपूर्वजांस फार प्राचीनकाळी देखील वाटत असे, हे चांगले व्यक्त होईल. पण अथर्ववेद आणि भागवत, यांच्याही पूर्वी, आमचे सुविख्यात पूर्वज भाषेच्या महत्वाला जागरूक होते, व ती गोष्ट ऋग्वेदातील ऋचांवरून स्पष्टच दिसून येते. ऋगवेदांत वाचेची व्यापकता, तिचे जन्मस्थान, आणि | तिचे महत्व सांगितले आहे; ( ऋ. त्यासंबंधाचा ऋ- । ग्वेदांतील उल्लेख. मं. १०. १२५ ), व बहुतेक त्याचाच अनुवाद अथर्ववेदांतसुद्धा केला आहे. अहमेव स्वयमिदं वदामि जुष्टं देवानामुत मानुषाणाम् । यंकामये ते तमुग्रं कृणोमि तं ब्रह्माणं तम्राषिं तं सुमेधाम३ अहरुद्राय धनुरातनोमि ब्रह्मद्विषे शरवे हन्तवाङ । अहंजनायसमदं कृणोम्यहं द्यावा पृथिवी आविवेश ५ अहंसवे पितरमस्यमूर्धन्मम यो निरस्व १ न्तः समुद्रे ततोवितिष्ठे भुवनानि विश्वोतामू द्यां वष्र्मणोप स्पृशामि अहमेववातइव प्र वाम्यारभमाणा भुवनानि विश्वा ७ परो दिवो पर एना पृथिव्यैतावती महिम्ना संबभूव ८ | ( अथर्ववेद. ४-३० ).. | १ ऋग्वेदाचा काल इ० स० पूर्वी चार हजार वर्षांपासून सहा हजार वर्षेपर्यंत असल्याचे, रा० रा० बाळ गंगाधर टिळक यांनी आपल्या मृगशीर्ष नामक पुस्तकांत सिद्ध केले आहे. भारतय साम्राज्य, पुस्तक २ रें, प्रस्तावना, पान २/३ व भाग १३ वा, पान ८७ पहा. Vide also Mr. Tilak's * Orion. "
पान:भाषाशास्त्र.djvu/89
Appearance