Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/392

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शब्दापभ्रंशाचा त्रोटक विचार. ३८३ यांचा आदेश होतो. उ० संस्कृत ईश्वर=प्राकृत इस्सर मार्ग= मग्ग। ७ विसर्गाचा लोप होऊन, अचा आ होते. उ० | रामः=रामा. ८ अची इ, उ, ए, ओ व औ, होतो. उ० पंजर=पि नरा. 'मज्जन=बुडणे, शय्या=शे ज. वर्कर=बोकड, चतुर्थ=चौथ. ९ द्वित्त व्यंजनामागील स्वर व्हस्व असल्यास तो दीर्घ होतो. उ० जिव्हा = जीभ. गर्भ = गाभ, दंत=दांत. १० क्वचित् , आदिस्वर अ असल्यास त्याचा लोप होतो. उ० अरघट्ट = रहाट. ११ संयुक्त व्यंजनापूर्वी इ व उ असल्यास, त्यांबद्दल बहुतकरून, ए आणि ओ येतात. उ० तुंड = ताड, | सिन्दुर = शेन्दूर. १२ उचा क्वचित् ओ व अ होतो. उ० पुस्तक = पोथी. सिन्धु = सिंध. १३ इचा अ, ई, ऊ, व ऐ होतो. उ० हरिद्रा = हळद, विद्युत् = वाज. इक्षु = ऊस. कीदृश = कैसा. १४ एच। ई होतो. देवृ = दीर. १५ केव्हा केव्हां दोन स्वराबद्दल एकच स्वराचा आदेश होतो, व तसे होतांना एकादें अक्षर अजिबात गळते. उ० उपवास=उपास. उलूखल=उखळ, अवस्था न=वठाण. व्यंजनासंबंधी नियम. १ प्राकृतांत तालय, किंवा मास्तिकोष्म व्यंजनें नाहींत. २ नुन्या पुढे दन्त्यव्यंजन आले नसल्यास, त्याचा ए हाता. उ० कठिन = कठिण.