पान:भाषाशास्त्र.djvu/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्णविचार. २८५ थ, द, ध, फ, व श, या उच्चारांचा एकच वर्ण नसल्यामुळे, C, T, P, B, व S, यांजली H चे साहाय्य घेऊन, इच्छित उच्चार साधावा लागतो. जसे church, thermometer, that, the, philosophy, आणि Shine. ३ असगात अगर विरोधतेचा दोष देखील पुष्कळ ठिकाणीं दृष्टीस पडतो. ह्या दोषांत असंगति अगर ज्या वर्णाचे जे मूल्य ठरलेले असते, विरोध. ते त्याला उपलब्ध न होतां, अन्य वर्णनच त्याचा उच्चार करण्यात येतो. उदाहरणार्थ, एक्स (x) चा उच्चार क्स' असा, (Fo x) या शब्दांत लिहिल्याप्रमाणेच व्हावयास पाहिजे. परंतु, तो तसा होत नसून, हा नियम सर्वत्र लागूही पडत नाही; व त्याला . अनेक ठिकाणी बाध येतो. एवढेच नाही तर, याच एक्स (s) अक्षराचे मूल्य भलतेच होते; व त्यामुळे त्याचा उच्चार ‘क्स असा न होता, त्यांत ह्या दोन्ही वहन अगदी भिन्न अशा तिस-याच वर्षांचा मिलाफ घडतो. तेव्हां अर्थात्च, क्स ह्मणजे क + स् हे वर्णद्वय नष्ट होऊन, या ऐवजी झ, आणि ग्झ ( ग् + झ् ), या वर्णाचा आदेश होतो. जसे Xerxes, Example, इत्यादि. ४ भ्रांतिमूलकता किंवा वर्णमूल्याभावाचा दोष ह्या भाषेत इतका मर्यादातीत आहे की, | भ्रांतिमूलकता अ- तो सांगतां पुरवत नाही. ह्यांत प्रत्येक थवा वर्णमूल्याभाव. वणचे मूल्य किंवा त्याचा उच्चार उरलेला नसल्या कारणाने, एकैकाक्षराचे दोन पासून पांच पर्यंत उच्चार होतात; आणि त्यामुळेच त्याचा नियमित