Jump to content

पान:भाषाशास्त्र.djvu/289

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२८७ भाषाशास्त्र. ते देखील शास्त्रदृष्टया शुद्ध स्वर नसून, केवळ संयुक्त स्वरच आहेत, असे म्हटल्याशिवाय गत्यन्तर नाही. कारण, अ + इ मिळून ए होतो. इ + इच्या संधीनें ई होते. आणि अ + उच्या संयोगाने ओ बनतो. असो. सदरी नमुद केलेले वर्णोच्चारांचे भिन्नत्व केवळ स्वरांतच आहे, असे नाही. तर, ते व्यंजनांत सुद्धा दिसून येते. सी । सी = क. Can. Concave. | C ) सी = स. Cement. Cent, सीएच् ? सी एच= च. Church सीएच सी एच= क. Cinchona. Echo. CH ( ) सी एच= श. Champagne. Chivolry. डी ? डी = ड. Demand. Diamond. D डी = ज. Duration. Education, जी ? जी = ग. Go. Government, G | जी = ज. Germ. General. क्यू ? क्यू = क्व. Quinine. Quasis (Judicial ). क्यू = क, Quote. एस् = ज. Division. Vision. Visible. एस = झ. Baptism,Sarcasm.Resemble. एस = श. Sure. एस = स. Seen. टी = ट, Ten. १ टी = च. Legislature. Departure. | Nature. टी एच = थ, Thermometre. Author. टी एच = द. That. Than. H टी एच = ध. The. = ट, Thomas. Thames. E2 FE एच 유하