पान:भाषाशास्त्र.djvu/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाषाविषयक आर्य व पौरस्त्य प्रयत्न. २१३ ओळख होऊन, निकट परिचय झाला; व त्यांनीच यवन हैं नूतन नामधेय ह्या ग्रीक लोकांस दिले, असेही ते म्हणतात; त्यापेक्षां पाणिनीच्या कालासबंधाने त्यांची अशी भ्रांतिमूलक समजूत होणे अगदी साहजीक आहे. येवढेच नाही तर, ज्याज्या ठिकाणी त्यांनी यवन शब्द केवळ काल निर्णायक, म्हणजे ग्रीक लोकांचा वाचकच मानलेला आहे, त्या त्या ठिकाणी त्यांची अशी चूक होण्याचा विशेष संभव आहे. || दुसरें कारण असे की, कांहीं अपवादखेरीज करून, दुसरे कारण संस्कृतं बहुतेक पाश्चात्यांचा कल आम्हां भाग्रंथदधाला अवांची- रतीयांच्या ग्रंथसंपत्तीला अर्वाचीनत्व नत्व आणण्याची पा त्येि प्रवृत्ति. " आणण्याकडे असतो. त्यामुळे, आमचा सर्व ग्रंथोदाध आणि अखिल कविसमूह, यांस ते केवळ अर्वाचीन दृष्टीनेच पाहतात; व त्याचा परिणाम ( मागील पृष्ठावरून पुढे चालू. ) India it was applied in ancient times, to the Greeks, and especially to Bactrian and Indo Bactrian Greeks who ruled in the second century B. C., over a portion of Northern India. As there is no historical evidence to show that the Indians became acquainted with the Greeks before the invasion of Alexander in the fourth century B. C., it has been held that, works containing the word yavana cannot have been composed before 300 B. C. !! ( Sacred Books of the bast. vol. II Part I. Intropuction. P. lvi. ) १ हे आम्ही भारतीय साम्राज्याच्या पूर्वार्धात सप्रमाण दास. विले आहे. ( भा. सा. पू. पुस्तक २ . पान ८६ ते २०४ पहा. )