पान:भाषाशास्त्र.djvu/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कता. २०० | भाषाशास्त्र.. अथापदिमन्तरेण मंत्रेष्वर्थनिरुक्ताची अवश्य त्ययो न विद्यते । अर्थमप्रतियतो नात्यन्तं स्वरसंस्कारोदेशः ।। | ( १. १६. निरुक्त ). त्याचप्रयाणे, वेदार्थाचे अवबोधन होण्यासाठी, निरुक्ताची खरी व मोठी अवश्यकता आहे, असे सायणाचायौनीही ऋग्वेदावरील भाष्यांतील प्रस्तावनेत लिहिले आहे. तस्माद् वेदार्थावबोधायोपयुक्तं निरुक्तम् ।। आतां, व्याकरण किंवा शब्दव्युत्पत्तीच्या संबंधानें निरु . क्ताचे केवढे महत्व आहे, आणि भाषाशास्त्राच्यासंवंधा त्याचा उपयोग भाषाशास्त्राला त्याचा किती उपयोग झाला आहे, हे वाचकाच्या लक्ष्यांत थोडक्यांत येण्यासाठी, त्यांतील कित्येक उपयुक्त वेंचे येथे देतो, ऋग्वेदांत वृत्र शब्द हा वारंवार आढळत असून, त्याचा अर्थ भिन्नभिन्न शास्त्रज्ञ निरवृत्रशब्दाचे विवे- निराळ्या प्रकारचा करीत असल्या विषय यास्क लिहितात. वृत्र म्हणजे मेघ असे निरुक्तकार समजतात. ऐतिहासिक किंवा इतिहासकार हे त्यालाच असुर व त्वष्ट्रीचा पुत्र मानतात. कांहींचे असे मत आहे कीं, मेघ म्हणजे जल व तेज यांचे संमिश्रण असून, त्यालाच दृष्टान्ताने आकाशांतील युद्ध, किंवा मेघ, अथवा वृत्राची लढाई, असे म्हटले आहे. मंत्र आणि ब्राह्मणवादी हे वृत्ताला सर्प मानतात; व ह्यांच्या समजुतीप्रमाणे, हा सर्प जेव्हां लांबलचक पसरतो, तेव्हां चन.