१४२ 11-, भाषाशास्त्र.. धाने लिहितांना, हाँलेहेड्ने आपल्या बंगाली व्याकरणाच्या उपोद्घातांत खाली लिहिल्याप्रमाणे विवेचन केले आहे. “I have been astonished to find this similitude of Sanskrit words with those of Persian and Arabic and even of Latin and Greek; and these mot in technical and mataphorical terms, which the mutation of refined arts and improved manners night have occasionally introduced; but in the main groundwork of language, in monosyllables, in the names of numbers, and the appellations of such things as could be first discriminated on the immediate dawn of civilization. अशा प्रकारें, भाषाशास्त्रविषयक शोध दिवसानुादवस संस्कृत भाषेविषयीं ज्यास्त होत गेल्याने, संस्कृत भाषेचा कित्येक विद्वानांची भ- मातृपदाचा बहुमान बहुतेक स्थापित लतीच कल्पना. झाल्या सारखाच आहे. तथापि, सुमारे शंभर वर्षांपूर्वी, ह्या आदिभाषेच्या संबंधाने कित्येक विद्वानांच्या फारच चमत्कारिक, आणि काही अंशाने अगदी वडगळ समजुती असत, व हल्ली देखील आहेत. सबब, त्यांचेही येथे थोडेसे दिद्र्शन केले पाहिजे. आंड्री केंप हा आपल्या (नन्दन वनांतील भाषाना- मक ) ग्रंथांत असे प्रतिपादन करते पाश्चात्य व ख्रिस्ती की, परमेश्वर हा आदिमनु (दाम) मत. जवळ स्वीडिश भाषेत बोलला अ१ ह्याने इ. स. १७७६ सालीं, हिंदूधर्मशास्त्र प्रसिद्ध केले असून, ते लॉर्ड हेस्तिगजूने आपल्या कारकीर्दीत, अकरा विद्वान पंडित एकत्र बसवून, त्यांजकडून तयार करविले होते. २ Andre Kempe. ३ Languages of Paradise.
पान:भाषाशास्त्र.djvu/151
Appearance