Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

1127 . इ. स. ६०३ च्या सुमारास गुजराथेतील एका राजाने आपल्या गुलाबरोबर शेतकरी, कारागीर, लढाऊ लोक, वैद्य, कारकून वगैरे पाच हजार लोक देऊन जावा बेटांत पाठविलें. जावा बेटांतील बोरोबुदर ठिकाणच्या चित्राचा हा उतारा आहे. ( हे चित्र प्रो. राधाकुमुद मूकरजी यांचे 'इंडिअन शिपिंग ' या पुस्तकावरून घेतले