पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नकाशे १ प्राचीन संस्कृत वाङ्मयाचे काळाचे भरतखंड. २ आशोकाचे साम्राज्य. ३ हर्षाचे साम्राज्य. ४ गुप्त साम्राज्य. चित्रं १ प्राचीन राजविलासाची नौका. २ इ. स. ६०३ चे सुमारास जावा बेटांत रवाना झालेली नौका. ३ प्राचीन नाणी. ४ नागपुरुष. ५ नागकन्या. ६ बुद्ध देव. ७ बुद्ध नागलोकांस उपदेश करीत आहे. ८ पुलकेशी राजाचे दरबारांत इराणचे राजाचे वकिलांची भेट.