Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २ )

 १० आर्याचें मूलनिवासस्थान, व त्यांचे वैभव. ११ आर्यांची सामाजिकरचना, व धर्मसंस्था. १२ आर्यभाषा, व तिचें श्रेष्ठत्व. १३ वेद, व वेदांगें. आणि १४ महाकाव्यें, व गद्यपद्यादि भाषाशास्त्र.
 ३ तृतीय पुस्तकांत आर्येतिहास व भूगोल, याविषयीं- चा वृत्तांत दिला आहे, व त्याचे पांच भाग केले आहेत:-
 १५ इतिहास व भूगोलासारख्या ग्रंथासंबंधीं आर्यांचें न्यूनत्व, व त्यांची कारणें. १६ वेदकालीन इतिहास. १७ उत्तर हिंदुस्थांतील प्राचीन नृपा- वलि. १८ दक्षिण हिंदुस्थानांतील प्राचीन नृपावलि. आणि १९ प्राचीन आर्यभूगोल.
 ४ चवथ्या पुस्तकांत, आर्यशास्त्र व कला यांविषयींचे सविस्तर विवेचन आहे, व त्याचे बारा भाग केले आहेत:-
 २० धर्मशास्त्र. २१ वेदान्तशास्त्र. २२ ज्योतिः - शास्त्र, भूमितिशास्त्र, अंकगणित, व बीजगणित. २३ वैद्यशास्त्र. २४ नीतिशास्त्र. २५ धनुर्वेद. २६ गांध- र्ववेद अथवा गायनकला. २७ चित्रकला. २८ शिल्प- कला व निर्माणविद्या. २९ पटचातुर्थ व रागकौशल्य. ३० वास्तुविद्या, यंत्रकला, गंधद्रव्यक्रिया, पाक- शास्त्र, द्यूतचातुर्य, व इतर कला. आणि ३१ लेखनकला.