Jump to content

पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक पाचवे.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भाग ३३ वा.
आर्यांची शासनपद्धति.

 प्रजेचें पालन, व तिचें शासन, ह्या दोन्ही गोष्टींचें राजा, व तन्नियुक्त प्रति- नियंतृत्व प्राचीन कालापासून राजा- कडेसच आहे. तथापि, राजधानी- निधि, यांचे न्याय करण्याचे काम. च्या ठिकाणी, किंवा अन्यत्र, न्याय देण्याच्या संबंधाने राजाकडे फक्त सदर अदालतीचें मात्र काम असतें; आणि त्याशिवाय बाकीचें सर्व कोम तन्नियुक्त प्रतिनिधीच करितात.
 प्राचीन काळच्या व सांप्रतच्या स्थितीत वहिवाटीच्या संबंधानें कित्येक महत्वाच्या गोष्टींत, प्राचीन काळच्या व तीत बदल. सांप्रतच्या स्थि- किंवा साधारण बाबतीत, बरेंच न्यू- नाधिकत्व दिसून येतें. राजानें आपल्या प्रजाजनाचा न्याय, विद्वान, विचारी, व सरळ, अशा


१ यदा स्वयं न कुर्यात्तु नृपतिः कार्यदर्शनम् ।
तदा नियुजाद्वांसं ब्राह्मणं कार्यदर्शने ।। ९ ।।

( म. स्मृ. अ. 6. )