पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री. सद्गुरु चरणारविंदीं. नमन करून ही ग्रंथरूपी यथाशक्ति व यथामति केलेली अत्यल्प देशसेवा. नारायण भवानराव पावगी यानें आपल्या दयितआर्यभूमीच्या ठिकाणीं असलेल्या अत्युत्कट प्रीत्यर्थ सकळ आर्य भगिनींस व आर्य बांधवांस. प्रीतिपूर्वक अत्यादरानें समर्पिली असे.