पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/२०९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४वा] महाभारत. १९७ रीतीनें विचार करतां, माधवसायण हा लहान सहान विद्वान नव्हता. खरोखर, ते एक मोठें प्रचंड चेंड, व जाडीच प्रकरण होतें. तो सर्व शास्त्रांत पारंगत व निपुण होता; आणि पाणिनि, व कात्यायन, हे तर त्याच्या मुखोद्गतच होते. तो मोठा प्रौढ मीमांसाकार आणि प्रसिद्ध वैयाकरणी असे. चारही वेदांत तो निष्णात होता, आणि म्हणूनच त्यानें वेद, ब्राह्मण, व कल्प, यांजवर नामांकित भाष्य केलें. ही त्याची अमूल्य देशसेवा इतकी महत्वाची आहे की, त्याबद्दल आम्ही भारतीयांनींच सें मागील पृष्ठावरून पुढे चालू. his Vaidik exegesis in all these numerous and im- portant instances has just that worth which a Veda revealed by Professor Roth has in comparison with the Veda of India." (Goldstucker on Panini. P. P. 248,249-251-252.) १. “Mádhava-Sáyana, one of the profoundest scholars of India, the exegete of all the three Vedas as he tells us himself,-- of the most important Bra- hmanas and a Kalpa work, Mádhava, the renowned Mimânsist--he, the great grammarian, who wrote the learned commentary on the Sanskrit radicals, who shows at every step that he has Panini and Katya- yana at his fingers' ends--Mádhava, who, on account of his gigantic learning and his deep sense of reli- gion,lives in the legends of India as an incarnation of Siva" - (Goldstucker on Panini. P. 250 ).