पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक दुसरे.pdf/१३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३वा ] वेद व वेदांगें. १२७ उन्नतावस्थेप्रत पोहोचण्यास शतकेंच्या शतकें लोटतात. मग त्या वेदकालीन हिंदूची तर मूळपासूनच स्वपराक्र- मार्जित सिद्धी, व स्वकष्टार्जित साधन असल्यानें, त्यांस अशी कुशाग्रबुद्धी, व ही मनाची उन्नतावस्था प्राप्त हो- ण्याला हजारों वर्षे लागली असतील यांत नवलते काय ??? तेव्हां आभ्यंतरीच्या प्रमाणानें देखील वेदपौराणत्व · सिद्ध झाल्यावांचून राहत नाहीं, हे उघड आहे. आतां, एकंदर सर्व प्रमाणांनी वेदपौराणत्व व संस्कृ त विद्येचें प्राचीनत्व इतकें दृढतर आणि निर्विवाद सिद्ध होतें कीं, प्रोफेसर वेबर सारख्या अति तीक्ष्ण गुणदोष- —विवेचकानें देखील तें निष्प्रांजलपणें कबूल केले आहे. मागील पृष्ठावरून पुढे चालू. १ “ The reasons, however, by which wo are fully justified in regarding the literature of India as the most ancient literature of which written records on an extensive scale have been handed down to us, are these :- In the more ancient parts of the Rig-veda-sam- hita, we find the Indian race settled on the north western borders of India, in the Panjab, and even beyond the Panjab, on the Kubha * * in Kabul. The gradual spread of the race from thes seats towards the east, beyond the Saraswati and over Hindustan as far as the river Ganges, can be traced पुढे चालू.