पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग आढळून येत नाही. त्यावरून वैशेषिक दर्शनानंतर न्याय- दर्शन झाले असावें, अर्से अनुमान होतें. पाणिनीचा काल इ० स० पूर्वी सातशे वर्षे असल्याविषयीं, फार प्रसिद्ध आणि विद्वान पंडित डाक्तर भांडारकर यांचें ठाम मत आहे. हीं सर्व दर्शनें ग्रीक लोकांनी आम्हां हिंदूंपासूनच शिकून घेतली असून, आरिस्टॉ- टल आणि पायथ्यागोरास यांच्या ग्रंथांत त्यांचें हुबेहूब प्रतिबिंब दिसून येतें. याविषयीं विद्वन्मणि कोलब्रूक असे लिहितात की:- हिंदूंपासून प्राप्त झालेलें ग्रीक लो- कांचे ज्ञान. “The Hindoos were, in this instance, the "teachers, and not the learners. 23 (Transactions of the Royal Asiastic Society, Vol. I. P. 579.) सदरहू पड्दर्शनांचा एकवट आणि सर्व बाजूंनीं विचार केला म्हणजे असे सहज लक्षांत येतें कीं, प्रथमतः शुद्ध ब्रह्म मरलेले असून, त्या आनंदमय, निर्वि- षड्दर्शनांचें सार. हें ओतप्रोत सर्वत्र 1. “ Panini, therefore, must have flourished in the beginning of the seventh Century before the Christian Era, if not earlier still; and against this conclusion I believe no argument has been or can be brought except a vague prejudice. " (Dr. Bhándárkar's History of the Dekkan P. 8.)