पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतीय साम्राज्य. [ भाग collate those Vedic students, who carry their own Rig-veda in their memory, and to let me have the various readings from these living authorities. " ३४ “ Here then we are not dealing with theories, but with facts, which any body may verify. The whole of the Rig-veda, and a great deal more, still exists at the present moment in the oral tradition of a number of scholars who, if they liked, could write down every letter, and every accent, exactly as we find them in our old Mss." “ Of course this learning by heart is carried on under a strict discipline; it is, in fact, con- sidered as sacred duty." What can India teach us? P. P. 208 209. ज्याला वैदिक किंवा श्रोत्रिय होण्याची इच्छा असे- त्यानें समग्र ॠग्वेद संहिता प्र थम ह्मटली पाहिजे. तदनंतर ब्राम्हणें, अरण्यकें, आणि सूत्रे, यांचें पठण केले पाहिजे. व त्यानंतर शिक्षा, छंदस, व्याकरण, निरुक्त, ज्योतिष, आणि कल्प, यांचें चांगलें अध्ययन केले पाहिजे. हें अध्ययन गुरुच्या घरीं सुमारें आठ वर्षे करावें लागतें, आणि तें फारच श्रमाचें व मोठ्या मेहेन- वेद पठण व शि- क्षणनैपुण्य.