पान:भारतीय साम्राज्य (पूर्वार्ध) पुस्तक चवथे.pdf/१६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२०वा ] आर्यशास्त्र. ३ क्तीचें कुतूहल वाटून, तज्जन्य विस्मयानें आपला जीव अगदी थक्क होऊन जातो. खरोखर, विद्येच्या प्रत्येक शाखेत ब्राम्हण हे परिपूर्णतेस पोहोंचले आहेत, ( " Early excellence of the Bráhmans in all these branches of learning ” ) ह्मणून प्रसिद्ध इतिहासकार एलफिन्स्टन् यांनी जो अभिप्राय आपल्या इतिहासांत प्रदर्शित केला आहे, तो केवळ यथार्थ आहे, असे प्रत्येक विवेकी मनु- प्याच्या हृत्पटिकेवर बिंबल्यावांचून राहणार नाहीं. (मागील पृष्ठावरून पुढे चालू ) ज्ञान, ४२ वृक्षायुर्वेदयोग, ४३ मेपकुक्कुटलावकयुद्धविधि, ४४ शुक- सारिकाप्रलापन, ४५ उत्साहन, ४६ केशमार्जन कौशल, ४७ अभि- धानकोश, ४० शेकरापीडयोजन, ४९ भूषणयोजन, ५० ऐंद्रजाल, ५१ क्रौंचमारणयोग, ५२ हस्तलाघव, ५३ चित्रशाकापूणभक्तवि- कारक्रिया, ५४ अक्षरमुष्टिकाकथन, ५५ देशभाषाज्ञान, ५६ छंदो- ज्ञान, ५७ क्रियाविकल्प, ५८ वस्त्रगोपन, ५९ द्यूतविशेष, ६० आ- कर्षकक्रीडा, ६१ लेच्छितकविकल्प, ६२ वैनायिकविद्याज्ञान, ६३ वैजयिक विद्याज्ञान, आणि ६४ वैतालिक विद्याज्ञान, अशा चौसष्ट कला आहेत. + १ सांख्यदर्शन, २ योग ( पंतजलि ) दर्शन, 3 जैमिनिदर्शन, ४ वेदान्तदर्शन, ५ वैशेषिकदर्शन, आणि ६ न्यायदर्शन, अशी षट्शास्त्रे आहेत. + १ ब्रह्म, २ पद्म, ३ विष्णु, ४ शिव, ५ लिंग, ६ गरुड, ७ना- रबु, ८ भागवत, ९ अग्नि, १० स्कंद, ११ भविष्य, १२ ब्रह्मवैवर्तक, १३ मार्कडधेय, १४ वामन, १५ वराह, १६ मत्स्य, १७ कूर्म, आणि १८ ब्रह्मांड, अशी अठरा पुराणे आहेत.