पान:भारतीय रसायनशास्त्र भाग २.pdf/3

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

.... हैं पुस्तक, पृष्ठे १ ते २४ रा. सायन्ना नरसू यांनी सोलापूर येथे ‘दत्तप्रसाद' प्रेसमध्ये, व पृष्ठ २५ ते २१६ रा. विनायक पांडुरंग गोठस्कर यांनी मुबंईत आपल्या सुवर्ण प्रिटिंग प्रेसमध्ये, आणि आरंभीची पृष्ठे, टायटल, प्रस्तावना, अनुक्रमणिका व शुद्धिपत्र रा. चिं. स. देवळे, यांनी मुंबईत सदाशिव गल्लीत * मुंबईवैभव' प्रेसमध्ये,