पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दोन सौरायानां तु द्वादक ऋतु होतो. याप्रमाणे ऋतूंचे आरंभ पांच संवत्सरांत कोणत्या महिना दशोनरैगित्या तिथीस येतात हे पुढे एका कोष्टकांत दिले आहे. त्यावरून दिसते नरोन्हि (एक दिवसाआड) हे मुळांतले शब्द तिथीस अनु लक्षून आहेतवेदांगज्योति अर्थ-गतपर्व गितले लेला गुणाकार । आ. बर एकादश णि नवभिस्तिथि । युगलब्धं सपर्व स्यात् वर्तमानार्कभं ब्रामात् ॥२५॥ ___११नी गुणून त्या गुणाकारांत तिथींस ९ नी गुणन आ गतल आ. बेरजेस १२४ नी भागावें. भागाकारांत पर्वसंख्या मिळवा वी मंणजे इष्ट तिथ्यंती ] वर्तमान सूर्यनक्षत्र निघेल. हे क्रमाने जाणावें युगांत पर्वे १४ असतात ह्या गोष्टीस अनुसरून युग शब्दाचा अर्थ या श्लोकांत १२४ असा आहे. नक्षत्राचे १२४ भाग मानिले आहेत. इतर कांहीं श्लोकांवरून ही नक्षत्राचे १२४ भाग कल्पिल्याचे दिसून येते. असे ९ भाग एका तिथींत मर्य आकमितो. उदाहरण. पहिल्या संवत्सरांतील माघ शुक्ल १५ च्या अंती सूर्य नक्षत्र का तिथि १५४ ९ =१३५ यास १२४ नीं भागून लब्ध १ गतपर्व. म्हण नक्षत्र होऊन दुसऱ्याचे ११ भाग झाले. तिसऱ्या पर्वाच्या अंतींचें नक्षत्र की ३ पर्वं गत म्हणून ३४११ १२४ + ३ = ३१४; तीन नक्षत्रं होऊन च व्याचे ३३ भाग झाले. विशत्यन्हां सषद षष्टिरब्दः षड् ऋतवोयने । मासा द्वादश सूर्याः स्युरेतत्पंचगुणं या अर्थ-वर्षाचे ३६६ दिवस, सहा ऋतु. दोन अयनें [ आणि ] बारा और [असतात]. ह्याच्या पांचपट युग. उदया वासवस्य स्यर्टिजराशिः स्वपंचकः । ऋद्विषष्टिहीनं स्याद्रंशत्या चैकया रतणां अर्थ-[ युगांत वर्षांतील ] दिवससंख्येच्या पांचपट (ह्मणजे १८३० (मूर्याचे ) उदय होतात. ऋषीचे (चंद्राचे) त्याहून बासष्ट कमी होते एका सूर्योदयापासून दुसऱ्या सूर्योदयापर्यंत जो काल तो सावन दिवस एका सौरवर्षांत जितके सावनदिवस तितकेच सूर्योदय. अर्थात त्या मणजे १८३० सूर्योदय युगांत होतात. सूर्य नक्षत्रांसारखा स्थिर असता तर त्याचे उदय नक्षत्रांइतके होते. पर तिदिनी नक्षत्रांतून थोडथोडा पूर्वस जातो. यामुळे आज ज्या नक्षत्राबरो चा उदय झाला त्याबरोबर दुसरे दिवशीं न होतां किंचित् मागाहूनही त्याची नक्षत्रांत एक प्रदक्षिणा होते. ह्मणून वर्षांत नक्षत्रांचे उदय 38 जास्त झणजे ३६७ होतात हे स्पष्टच आहे. ह्मणजे युगांत सूर्योदयां न एक होतात. नक्षत्रांतून चंद्राच्या प्रदक्षिणा एका युगांत ६७ होतात (पुढे श्लोक तेव्हां नक्षत्रादयांहन चंद्रोदय युगांत ६७ कमी होतात. ह्मणजे मोती कमी इतके होतात. श्लोकाचा चवथा चरण लागत नाही. त्यांत "सरी क्षत्रोदय पांच जास्त होतात" अशा अर्थाचे काही शब्द मूळचे असावे - पंचत्रिंशच्छतं पौष्णमेकोनमयनान्य॒षेः । पर्वणां स्याश्चतुष्पादी काष्ठानां चैव ता. अर्थ [एका युगांत ] चंद्राची अयनें एकशें चवतीस होतात आणि पर्ने वीस होतात. १२४ काष्ठांची एक कला होते ॥ ३० ॥ साल तो सावनदिवस. म्हणून मोदय. अर्थात त्याच्या ५ पट नक्षत्रांइतके होते. परंतु तो प्र

  • चित् मागाहून होतो. वर्षांत क्षत्रांचे उदय ३६६ हून एक

त सूर्योदयांहून पांच जास्त त ६७ होतात (पुढ श्लोक ३१ पहा) अणजे सूर्योदयांहून ६२ दी. त्यांत "सूर्योदयांहून नमळचे असावे असे दिसते. काष्ठानां चैव ताः कलाः ॥३०॥ तात आणि पर्वे एकशें चो