पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/93

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

नांव. देवता. अविष्ठादि कत्तिकादि नांव. देवता. यम ८१ कृत्तिका अग्नि २२१५ अनुराधा मित्र | ९/२/ रोहिणी प्रजापति २३१६) ज्येष्ठा १०३ मृगशीर्ष सोम २४१७ मूल निति १/४ आर्द्रा २५१८ पूर्वाषाढा आपः पुनर्वसू अदिति २६१९ उत्तराषाढा विश्वेदेव १३/६ पुष्य बृहस्पति २७२० श्रवण विष्णु १४/७आश्रेषा सप १/२१ अविष्ठा वसु १५/८ मघा पितर २२२ शतभिषक वरुण पूर्वफल्गुनी भग ३२३ पूर्वभाद्रपदा अजएकपाद् १७१० उत्तरफल्गुनी अर्यमा ४/२४ उत्तरभाद्रपदा अहिर्बुधन्य १003 हस्त सविता ५२५ रेवती पूषा १९१२ चित्रा त्वष्टा ६२६ अश्वयुज अश्विनौ २०१३ स्वाती वायु ७२७ भरणी २978 विशाखा इन्द्रामी CJI नक्षत्रदेवता एता एताभिर्यज्ञकर्मणि ॥ यजमानस्य शास्त्रज्ञैर्नाम नक्षत्रज स्मृतं ॥ २८॥ अर्थ-ह्या नक्षत्र देवता [होत ]. ह्यांनी यज्ञकर्मामध्ये यजमानाचें नक्षत्रनाम [ ठेवावें असें ] शास्त्रज्ञांनी सांगितले आहे. ज्यावर कोणाचा जन्म होईल त्या नक्षत्रचरणावरून नाम ठेवण्याची रीति इतर ज्योतिषग्रंथांत आहे, व ती सांप्रतही प्रचारांत आहे. विषुवं तद्गुणं द्वाभ्यां रूपहीनं तु षड्गुणं ॥ यल्लब्धं तानि पर्वाणि तथोर्ध्व सा तिथिर्भवेत् ॥ ३१ ।। अर्थ-[पहिल्या विषुवापासून दुसऱ्या कोणत्याही विषुवापर्यंत पर्वे व तिथि काढणें तर ] विषुवसंख्येत एक वजा करून बाकीची दुप्पट व एकपट करावी. व प्रत्येक पटीची सहापट करावी. पहिल्या सहापटीइतकी पर्वे व दुसन्या सहापटीइतक्या तिथि गेल्यावर ते विषुव होतें, उदाहरण, १०वें विषुव कधीं होतें हैं काढणे. तर 10-१ = ९ ९४२४६ = १०८ पर्वे. ९४१४६ = ५४ तिथि. १०८ प + ५४ तिथि =१११ प +९ तिथि यांत युगादिपासून प्रथम विषुवापर्यंतची ६ पर्व + ३ तिथि मिळवून ११७पर्वे + १२ तिथि, झणजे युगादिपासून ११७ पर्वे आणि १२ तिथि गेल्यावर, झणजे पांचव्या संवत्सरांत कार्तिक कृष्ण १२ द्वादशीच्या अंती १० वें विषुव होतें. ३३ व्या श्लोकांत हे स्पष्ट आहे. या श्लोकाचा यजुःपाठ असा आहे : विषुवैतं द्विरभ्यस्त रूपोनं षड्गुणीकृतं ॥ पक्षा यदध पक्षाणां तिथिः स विषवान् स्मात यांत अगदी ओढाताण न करितां वर लिहिलेला अर्थ चांगला लागतो तो