पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

जौद्राघःखैश्वेहीरोषाचिन्मूषण्यःसोमाधानः ॥ रेश्राश्वाओजःस्तृष्वोहर्येष्टाइत्यक्षा लिंगैः ॥१४।। याचा पाठ पढ़ें लिहिल्याप्रमाणे केलाच पाहिजे.. जौदागः खेश्वहीरोषाचिन्मूषण्यः समाधानः ॥ रेघास्वापोजः कृष्योह ज्येष्ठाइत्यृक्षा लिंगैः ॥ यजुःपाठ याप्रमाणेच आहे असे म्हणण्यास हरकत नाही. यांत २७ नक्षत्रे खुणांनी सांगितली आहेत. ती अशी. १ जौ - अश्वयुजौ = अश्विनी १५ धा - अनुराधा २ द्रा - आर्द्रा १६ नः - श्रवणः ३ गः - भगः = पूर्वफल्गुनी १७रे - रेवती ४ खे - विशाखे १८ मृ - मृगशीर्ष ५ - विश्व [देव ] = उत्तराषाढा १९ घा - मघा ६ हि:-अहिर्बुध्य= उत्तराभाद्रपदा २० स्वा - स्वाती ७ रो- रोहिणी २१ पः - आपः = पूर्वाषाढा ८षा - आश्रेषा २२ अजः - अज एक पाद् - पूर्वा९ चित् - चित्रा भाद्रपदा १० मू - मूल २३ क - कृत्तिका ११ पक् - शतभिषक् २४ प्यः = पुष्यः १२ ण्यः - भरण्यः २५ ह - हस्त १३ सू - पुनर्वसू २६ ज्ये = ज्येष्ठा १४ मा - अर्यमा = उत्तरफल्गुनी २७ष्टा =श्रविष्ठा यांत खुणेकरितां कांहीं नक्षत्रांचे आद्याक्षर, कांहींचे अंत्याक्षर, आणि काहींच्या दवतांचे अंत्याक्षर योजले आहे. यांत आश्विनीपासून पांच पांच अंतरानें क्रमाने २७ नक्षत्रे आहेत. याची उपपत्ति अशीः युगांत पर्वे १२४ असतात. आणि त्यांस अनुसरून नक्षत्राचे १२४ अंश वेदांगज्योतिषांत मानिले आहेत, असें* हा श्लोक आणि यजुःपाठाचा २५ वा श्लोक यांवरून दिसते. युगाच्या तिथि १८६० आणि युगांत सूर्याचे नक्षत्रातून ५ पर्यय होतात ( यजुःपाठ श्लोक २८, ३१ पहा). तेव्हां ५४२७४१२१ १८६० ह्मणजे सूर्य एका तिथींत १२४ पैकी ९ भाग आक्रमितो. याप्रमाणे प्रत्येक पर्वाच्या अंती सूर्य कोणत्या नक्षत्राच्या कितव्या अंशावर असतो हे खाली कोष्टकांत दाखविले आहे. त्यावरून दिसून येते की वरील श्लोकांत पहिल्याने जे नक्षत्र आहे ते ह्मणजे अश्विनी यावर जेव्हा जेव्हां तो असतो (५वें, ३० वें, ५५ वें, ७९ वें आणि १०४ वें या पर्वांती) तेव्हां तेव्हां तो आश्विनीच्या पहिल्या अंशावर किंवा २७ची काहीतरीपट अधिक एक, इतक्याव्या अंशावर असतो. त्याप्रमाणेच वरील श्लोकांत जे दुसन्याने सांगितले आहे, त्याच्या म्हणजे आदींच्या दुसऱ्याच अंशावर तो असतो. मणजे जे नक्षत्र जितक्याचे सांगितले आहे, त्याच्या तितक्याव्या अंशावर तो असतो. कोष्टकांत शेवटच्या घरांत नक्षत्राच्या अंशांस २७ नी भागून राहणारी बाकी मांडली आहे. ह्या अंकाइतकाच श्लोकांत त्या नक्षत्राचा अनुक्रमांक आहे. वेदांगज्योतिषांतील सर्व श्लोकांचा अर्थ लागत नाही, यामुळे या पद्धतीची योजना कशी केली आहे ते पूर्णपणे समजत नाही. ती योजना ज्यावसः ॥ ९शा काही लोकांचा लोपही झाला असेल असे मला वाटते. * कम्पाट यी ८.३० यांत नक्षत्राच्या ६१० कला मानल्या आहेत त्या चंद्रगहनाव,