पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भयास्तव ते अनुवाक येथे देत नाही. त्यांत अमुक नक्षत्राची अमुक वे असें स्पष्टपणे सांगितलेले नाही. “अग्निनः पातु कृत्तिकाः " " आर्द्रया रुद्रः प्रथमान एति " याप्रमाणे कोणत्या तरी संबंधे नक्षत्रे व त्यांच्या देवता आल्या आहेत. याप्रमाणे त्याच प्रपाठकाच्या ४ व ५ या अनुवाकांत नक्षत्रे आणि देवता आल्या आहेत. हेही अनुवाक फार विस्तृत आहेत. त्यांतील एका नक्षत्राची वाक्ये देतो. त्यांवरून इतरांविषयीं अनुमान होईल. बृहस्पतिर्वा अकामयत ॥ ब्रह्मवर्चसी स्यामिति ॥ स एतं बृहस्पतये तिष्याय नेवारं चरुं पयसि निरवपत् ।। ततो वै स ब्रह्मवर्चस्यभवत् ।। ब्रह्मवर्चसी ह वै भवति ॥ य एतेन हविषा यजते ॥ य उ चैनदेवं वेद ॥ सोत्र जुहोति ॥ बृहस्पतये स्वाहा तिष्याय स्वाहा ॥ ब्रह्मवर्चसाय स्वाहेति ॥ तै. ब्रा. ३. १.४, ६. बृहस्पतीने इच्छिलें कीं ब्रह्मवर्चसी व्हावें. तो बृहस्पतीला आणि तिष्याला (पुष्याला ) नीवाराचा चरु पयामध्ये देता झाला. त्यामुळे तो ब्रह्मवचसी झाला. जो या हवीने यज्ञ करितो आणि जो हे जाणतो तो ब्रह्मवचसा हातो. तो असें हवन करितोः-“बृहस्पतये स्वाहा तिष्याय स्वाहा ॥ ब्रह्मवर्चसाय स्वाहा॥" याप्रमाणे चार स्थली नक्षत्रे आणि देवता आल्या आहेत, त्यांचा आणि नक्षत्राचीं लिंग आणि वचनें यांचा समावेश ५५ व्या पृष्ठांत एकत्र केला आहे. नक्षत्रांची नांवे आणि देवता यासंबंधे चोहोंत कोठे कोठे भेद आहे तो समजण्याकरितां (१)(२) (३) (४) असे अंक घातले आहेत, ते अनुक्रमाने वरील चार स्थलांबद्दल समजावें. जेथें चोहोंची एकवाक्यता आहे तेथे हे अंक पातल नाहात. तै. संहितेतील अनुवाकाचीं पदें पाहिली असता त्यांतील नक्षत्रांची लिंगवचनें इतर तीन स्थलांतल्याप्रमाणेच आहेत. अथर्वसंहितेंत खाली लिहिल्याप्रमाणे नक्षत्रे आली आहेत. चित्राणि साकं दिवि रोचनानि सरीसृपाणि भुवने जवानि । अष्टाविश समतिमिच्छमानो अहानि गीभिः सपर्यामि नाकम् ।। २ " सुहवं मे कृत्तिका रोहिणी चास्तु भद्रं मृगशिरः शमाः । पुनर्वसू सूनृता चारु पुष्यो भानुराश्लेषा अयनं मघा मे ॥ २ ॥ पुण्यं पूर्वा फल्गुन्यौ चात्र हस्तश्चित्रा शिवा स्वातिः सुखो मे अस्तु । राधो विशाखे सहवानुराधा ज्येष्टा सनक्षत्रमरिष्टं मूलम् ॥ ३ ॥ अनं पूर्वा रासन्तां मे अषाढा उर्ज ये द्युत्तर आ वहन्तु । अभिजिन्मे रासतां पुण्यमेव श्रवणः श्रविष्ठाः कुर्वतां सुपुष्टिम् ।। ४ ।। आ मे महच्छतभिषग्वरीय आ मे या प्रोष्ठपदा मुशर्म । आ रेवती चाश्वयुजौ भग म आ मे रयिं भरण्य आ वहन्तु ॥ अथ. सं. १९.७ यांत नक्षत्रांच्या देवता सांगितल्या नाहीत, आणि नक्षत्रे २० मीनिला माहत असें पहिल्या मंत्रावरून दिसते. तैत्तिरीयश्रुतींत चोहोंपैकी दोन स्थली आनागर नक्षत्र आले आहे; परंतु एकंदर नक्षत्र २७ किंवा २८ हें कोठेसांनाहीं. शतपथबाम्हणांत नक्षत्रे २७आणि उपनक्षत्रे २७ असें एके ठिकाण अथर्वसंहितेतील वरील वाक्यांत कृत्तिका शब्द एकअसे शब्द आहेत; स्वाति शब्द -हस्वांत असून पुल्लिंगी द्वितीय असून एकवचनी दिसतो; श्रवण असा शब्द आहे आणि मला जितले आहे. गशिरः, पुष्य नराधा न्हस्व का शब्द एका (१०.५.४५) सांगितले. (असून पुलिंजनी दिसतो; मृगशिरः दिसतो, अनुराधा