पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महिने चांद्र होते असे मार्ग दाखविलेंच आहे (पृ. २८) तेव्हां चांद्रवर्ष असलेच पाहिजे. मात्र अधिकमास घालून त्याचा सौरवर्षाशी मेळ ठेवीत असत. चांद्रवर्षाचे दिवस ३६० नाहीत, कांहीतरी कमी आहेत, ही गोष्ट समजून आली होती असे दिसते. चांद्रमासाचे दिवस बरोबर ३० नसतात ही गोष्ट समजून आली होती याबद्दल प्रमाण पूर्वी दाखविलेंच आहे (पृ. ३० टीप). उत्सर्गिणामयन या नांवाचें एक सत्र आहे. ती गवामयनाची विरुति आहे. त्यासंबंधे ____षडहर्मासांत्संपायाहरुत्सृजति तै.सं. ७. ५. ६. असा एक अनुवाक आहे. त्यांत सत्र चाललें असतां मध्ये तदंगभूत कांहीं अह सोडण्याविषयी विचार आला आहे. चांद्रमासाचे मान सुमारे २९॥ दिवस असल्यामुळे दोन मासांत ५९ दिवस होणार. तेव्हां षडहास आरंभ चांद्रमासारंभी केला ह्मणजे यज्ञसंबंधी दोन मास (६० दिवस) समाप्त होण्याच्या अगोदरच एक दिवस चांद्रमास संपतो, असें प्रत्यक्ष दिसूं लागल्यावर षडहापैकी एकादा दिवस * सोडला पाहिजे असें याशिकांस दिसून आले असेल व त्यावरूनच उत्सर्गिणामयन याची प्रवृत्ति झाली असावी असे दिसते. तांड्यब्राह्मणांत या उत्सगर्गाचे कारण असे सांगितले आहे. यथा वै दृतिराध्मात एव संवत्सरोनुत्सृष्टः तां. बा. ५.१०.२. [दिवस ] सोडला नाही तर चामड्याच्या भात्याप्रमाणे संवत्सर फुगेल. वरील वाक्ये दिली आहेत तीज्या अनुवाकांत आहेत त्याच्याच पुढील अनुवाकांत उत्सृज्यां ३ नोत्सृज्या ३ मिति मीमा संते ब्रह्मवादिनः । असे उद्गार आहेत. यावरून एक दिवस सोडावा किंवा सोडूं नये याविषयीं या शिकांत पुष्कळ दिवस मीमांसा चालली असावी असें दिसतं, व तसे होणे यहा जिकच आहे. एका वर्षांत किती दिवस सोडीत हे वरील वाक्यांवरूढिळते. समजत नाही, तरी १२ चांद्रमासांचे मणजे चांद्रवर्षाचे दिवस ३६० । आहेत ही कल्पना त्यांत स्पष्ट दिसते. सारांश सावन, चांद्र, सौर ही वर्षआहे तेथे होती. संत मुख्य आतां अयनांविषयी विचार करूं. अयनें दोन आहेत-उदगयन अ' यन. या शब्दांनी कोणता काल घ्यावया काली सूर्याची स्थिति कोठे असते यावि२७ सतात. ज्योतिषसिद्धांतग्रंथांत ही दोन मते नाहीत. त्यांत या निश्चित झालेला आहे. तो असा की सायनमकरारंभापार उदगयन आणि सायनकरिंभापासून मकरारंभापर्यंत दा व्हांही लगत पांचचार दिवस सूर्योदयी किंवा कोण ना १०१

  • या उत्सर्गाविषयी कालमाधवांत माधवाचार्य असें हठी आहेत. यांत हेमंत हा संतो चैकस्मिन् मासे त्रिंशत्स्वहस्सु सोमयागविशेषाणां त्रिंशता शेवट ) झटले आहे. संवत्सर तद्विकृतावपि प्राप्ते प्रतिमासमेकस्मिनहनि सोमयाग । ज्यतामिति वीक्षायामिदं (“ अमावास्ययामासान् संपा

अयनें. क्षण: पक्षः ।